Take a fresh look at your lifestyle.

४थी उत्तीर्ण उमेदवारांना संधी! मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- माळी किंवा मदतनीस

शिक्षण- किमान ४थी उत्तीर्ण

वय- २१ ते ३८ वर्षे.

राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे

एकूण पदे- ०२

अर्ज करण्याची पद्धत- अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

rgrp-bhc@bhc.gov.in

मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय , मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ मे २०२२

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in