कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- संचालक, अप्पर डिव्हिजन क्लर्क. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ

पद संख्या- 07 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- महासंचालक, MANAGE, हैदराबाद
अधिकृत वेबसाईट- www.manage.gov.in
