Take a fresh look at your lifestyle.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ समुपदेशक, अर्धवेळ ईमेल समुपदेशक, संशोधन फेलो, वरिष्ठ सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर

पद संख्या- 09 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता

वरिष्ठ समुपदेशक, अर्धवेळ ई-मेल समुपदेशक – icallhelpline@gmail.com

सॉफ्टवेअर डेव्हलपर- recruit-itsmc@tiss.edu

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25, 28, & 30 एप्रिल 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.tiss.edu