12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका! SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर
शैक्षणिक पात्रता- 12वी पास
एकूण जागा- 150
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.sbigeneral.in
