10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘लघुटंकलेखक’ पदांसाठी भरती
एकूण जागा- 162

पदाचे नाव व पद संख्या
1 लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग- 52
2 लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग- 39
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.
वयाची अट- 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र.
परीक्षा फी- अमागास प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 मे 2022
अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in
