भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती
पदाचे नाव- भूसंपादन सहाय्यक (LA)
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 09 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- प्रादेशिक अधिकारी – मुंबई, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, 4था मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनसमोर, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई- 400 614
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- nhai.gov.in
