Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत 696 पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, IT अधिकारी, व्यवस्थापक IT, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक

पद संख्या- 696 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट- bankofindia.co.in