बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- सल्लागार, बालरोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 10 जागा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एन.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 मे 2022
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in
