Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार (सफाई कामगार), सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 26 जागा

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- kolhapur.gov.in