लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, सोलापूर येथे विविध पदांची भरती
एकूण जागा- 114

पदाचे नाव- CEO, महाव्यवस्थापक, EDP, कर्ज अधिकारी, सेवानिवृत्ती अधिकारी, लेखा परीक्षक, शाखा व्यवस्थापक, व्यवसाय विकास अधिकारी / जनसंपर्क अधिकारी, साखर कारखाना लेखापाल, कॉल सेंटर हेड, बोर्ड सेक्रेटरी हेड, इन्स्ट्रक्टर, लिपिक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- Imcs.ho.hr2@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- lokmangalmultistate.com
