Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- शिक्षक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, शिपाई

शिक्षण- शैक्षणिक पात्रता पदाच्या योग्यतेनुसार

एकूण पदे- २४

वय- नियमांनुसार.

अर्ज करण्याची पद्धत- मुलाखत.

नोकरीचे ठिकाण- पालघर.

अर्जाची फी- २००/-

मुलाखतीचा पत्ता- S.P.H. हायस्कूल आणि पी.जी. कनिष्ठ महाविद्यालय, बोर्डी, ता. डहाणू, जि. पालघर.

मुलाखतीची तारीख- २३ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- gesociety.in