Take a fresh look at your lifestyle.

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत ‘थेट मुलाखती द्वारे’ भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

शिक्षण- एमबीबीएस/बीएचएमएस/बीडीएस

एकूण पदे- २३

वय- खुला प्रवर्ग ३८ वर्षे.

राखीव प्रवर्ग ४३ वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- उल्हासनगर.

मुलाखतीचा पत्ता- अग्निशमन विभाग, मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर – ३.

मुलाखतीची तारीख- २४ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- www.umc.gov.in