राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई अंतर्गत भरती
पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शिकाऊ उमेदवार- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com/ BA/ B.Sc IT / CS ग्रॅज्युएट डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
पदसंख्या- 10
12, 000/-रुपये प्रतिमहिना इतका मिळणार स्टाईपेंड
अर्ज पाठवण्याचा पत्ता
रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई- 400087.
आवेदन पाठवण्याचा ईमेल आयडी
nitierecruit@nitie.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022