इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर (एस/टी) आणि असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल), सह महाव्यवस्थापक (एस/टी), उप जनरल मॅनेजर (एस/टी), मॅनेजर (एस/टी), उप. व्यवस्थापक (एस/टी)

पद संख्या- 23 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.ircon.org
