Take a fresh look at your lifestyle.

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत 378 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ऑफिस असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या जागा

पद संख्या- 378 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.becil.com