12 वी पास विद्यार्थ्यांना संधी! नौदलात(Indian Navy) 2500 पदांची बंपर भरती
एकूण जागा- 2500
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1)सेलर (AA)- 500
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
2)सेलर (SSR)- 2000
शैक्षणिक पात्रता- 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
वयोमर्यादा- 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

परीक्षा फी- फी नाही
अर्ज पद्धती- ऑनलाईन /ऑफलाईन
निवड प्रक्रिया- लेखी परीक्षा – शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल
परीक्षा- मे/जून 2022
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची दिनांक- 29 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in
