नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती
पदाचे नाव- रेडिओलॉजिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ
शिक्षण- पदाच्या आवश्यकतेनुसार
एकूण पदे- ०६
नोकरीचे ठिकाण- नवी मुंबई
अर्ज पाठवण्याच्या पत्ता- नवी मुंबई महानगरपालिका कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०४ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट- www.nmmc.gov.in
