Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यासाठी! युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सेवानिवृत्त अधिकारी/कार्यकारी

शिक्षण- सेवानिवृत्त व्यक्ती

एकूण पदे- १०

वय- ६५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता- युनियन बँक ऑफ इंडिया – केंद्रीय कार्यालय, तळमजला, २३९ , विधान भवन मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र ४०००२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०८ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- www.unionbankofindia.co.in