Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

पद संख्या- 09 जागा

शैक्षणिक पात्रता- Bachelors in Engineering/ B.Tech, Degree or Diploma, Master’s Degree, CA or ICWA

अर्ज पद्धती- ऑफलाईन

वय- 35 ते 45 वर्ष

अर्ज करण्याची शेवची तारीख- 10 एप्रिल 2022

अर्ज पाठविणायचा पत्ता- महाव्यवस्थापक, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, (भारत सरकारचे एंटरप्राइझ), 6 वा मजला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, नेहरू सेंटर, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 400 018

अधिकृत वेबसाईट- www.nfdcindia.com