Take a fresh look at your lifestyle.

कृषी विज्ञान केंद्र सातारा अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी

पद संख्या- 06 जागा

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- सातारा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, कलवडे, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र पिन-415 539

शेवटची तारीख- 17 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.kvkkarad.com