राष्ट्रीय तपास संस्था (NIA) भारत सरकार अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल
पद संख्या- 67 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता
अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- एसपी (अॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 4 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचतील अशा अंदाजाने

अधिकृत वेबसाईट- www.nia.gov.in