Take a fresh look at your lifestyle.

MPSC मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 145

पदाचे नाव पद संख्या

सांख्यिकी अधिकारी गट ब- 23

जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गट ब- 49

प्रशासकीय अधिकारी गट ब – 73

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: (i) पदवीधर (ii) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट- 01 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी 

पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 एप्रिल 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in