इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे ‘प्राध्यापक’ पदांसाठी भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता- युनानी मेडिसिनची पदवी

रिक्त पदे- 16 पदे
भरती प्रक्रिया- परीक्षा आणि मुलाखत
नोकरी ठिकाण- जळगाव.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 29 मार्च 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता- अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटी, इक्रा युनानी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, २५/२, इकरा नगर, मोहाडी शिवार, शिरसोली रोड, जळगाव- ४२५ ००१.
अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in