सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती
पदाचे नाव- प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी-मराठी शिक्षक, कला क्राफ्ट चित्रकला शिक्षक, नृत्य शिक्षक.
पद संख्या- 15 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- चंद्रपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन(ई-मेल)
अर्ज करण्यासाठी मेल आयडी sscnps2022@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट sainikschoolchandrapur.com