पदवीधरांसाठी मोठी संधी! सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च विभागात अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा इंजिनीअर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता- BE / B. Tech/ Diploma in Electronics / Electronics & Communication with Minimum 55% Marks
एकूण जागा- 17
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- समीर, IIT कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076
मुलाखतीची तारीख- 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईटwww.sameer.gov.in