बँक ऑफ बडोदा मध्ये 105 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 105
पदाचे नाव- व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, क्रेडिट – निर्यात / आयात व्यवसाय, विदेशी मुद्रा – संपादन आणि संबंध व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
परीक्षा फी
सामान्य, EWS & OBC – रु.600/-
SC, ST, PWD & महिला – रु. 100/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in