Take a fresh look at your lifestyle.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सहाय्यक पदांच्या रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक / तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार.

एकूण जागा- 06

वयाची अट

वरिष्ठ प्रकल्प सहयोगी– 40 वर्षे

इतर पदांसाठी– 50 वर्षे

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

निवड प्रक्रिया- मुलाखत

ई-मेल पत्ता- cfc@unishivaji.ac.in

मुलाखतीचा पत्ता- SAIF-CFC केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मुलाखतीची तारीख- 07 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.unishivaji.ac.in