Take a fresh look at your lifestyle.

वनविभाग नाशिक येथे विधी सल्लागार पदाची भरती

0

पदाचे नाव- विधी सल्लागार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- नाशिक

एकूण जागा- 01

अर्ज पद्धती- ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- उप वनसंरक्षक, पश्चिम भाग, त्रिंबक रोड, हॉटेल ग्रीन व्ह्यू समोर, नाशिक – 422002

अधिकृत वेबसाईट- mahaforest.gov.in