Take a fresh look at your lifestyle.

SBI Apprentice Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत ७,१५० जागांसाठी बंपर भरती!

0

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदांच्या ७,१५० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

पदाचा तपशील

  • पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)

  • एकूण पद संख्या: ७,१५० जागा

 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.

वयाची अट (०१ एप्रिल २०२६ रोजी)

  • वय: २० ते २८ वर्षे.

  • सवलत: नियमांनुसार SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS: ३०० रुपये.

  • SC/ST/PWD: शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जून २०२६ (मुदतवाढ).

  • परीक्षा: जुलै २०२६ मध्ये घेण्यात येईल.

अर्ज कसा करावा?

  • इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महत्त्वाच्या लिंक्स