Take a fresh look at your lifestyle.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स ‘सहाय्यक अधिकारी’ पदांची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक संचालक, उपसंचालक, संशोधन सहयोगी, संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 06

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.iibf.org.in