Take a fresh look at your lifestyle.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे अभियंता पदांची भरती

0

पदाचे नाव- उपमुख्य यांत्रिक अभियंता, वरिष्ठ उपव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

एकूण जागा- 05

वयाची अट- 42 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 & 28 मार्च 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट : www.mumbaiport.gov.in