Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी! भारतीय नौदलात (Indian Navy) 127 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या 

फार्मासिस्ट- 01

फायरमॅन- 120

पेस्ट कंट्रोल ऑफिसर- 06

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

फार्मासिस्ट:- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

फायरमॅन:- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पेस्ट कंट्रोल ऑफिसर:- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना स्थानिक किंवा हिंदी भाषा बोलता येत असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक :- (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता- नौसेना वेस्टर्न नेवल कमांड मुख्यालय, टायगर गेट, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in