होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबई येथे ‘वैज्ञानिक’ पदाची थेट मुलाखती द्वारे भरती
एकूण जागा- 10
पदाचे नाव- प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड प्रक्रिया- मुलाखत
पत्ता- होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टी. आय. एफ. आर., व्ही. एन. पूर्व मार्ग, मानखुर्द, मुंबई – 400008
मुलाखतीची तारीख- 15, 16, 17, 22, 23, 24, 29, 30 मार्च 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट- www.hbcse.tifr.res.in