Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटर मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट-I, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता- B.Sc/ M.Sc

एकूण जागा- 06

वयाची अट

प्रोजेक्ट असोसिएट-I – 35 वर्षे

प्रोजेक्ट असिस्टंट – 50 वर्षे

वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट – 40 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाइन (ई-मेल)

इ-मेल पत्ता- hrdg@nio.org

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.nio.org