Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

पद संख्या- 85 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024/2025/2026

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 08 जून 2026

अधिकृत वेबसाईट- www.nhidcl.com