10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी! मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्रात भरती
पदाचे नाव- उपकरणे दुरुस्त करणारे आणि MTS (माळी)
शैक्षणिक पात्रता- 10th pass (Refer PDF)
एकूण जागा- 03
वयाची अट- 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कमांडंट, मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, पणजी, गोवा
अधिकृत वेबसाईट- joinindianarmy.nic.in