टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत “सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी आदी पदांसाठी मोठी भरती
एकूण जागा- 86+
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी, निम्न विभाग लिपिक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- actrec.gov.in