Take a fresh look at your lifestyle.

आदिवासी विकास विभागात चौकीदार पदाच्या 416 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- चौकीदार (Watchman)

पद संख्या- 416 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 18 मे 2026

अधिकृत वेबसाईट- tribal.maharashtra.gov.in