युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1865 जागांसाठी भरती

पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या- 1865 जागा
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 19 मे 2026
अधिकृत वेबसाईट- www.unionbankofindia.bank.in