Take a fresh look at your lifestyle.

ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्कृष्ट संधी

0

पदाचे नाव:

➡️ प्रकल्प संचालक (गृहनिर्माण व पायाभूत सुविधा प्रकल्प)

➡️ मुख्य महाव्यवस्थापक (स्थापत्य)

➡️ मुख्य महाव्यवस्थापक (गृहनिर्माण व अतिक्रमण)

➡️ मुख्य महाव्यवस्थापक (एसआरए प्रकल्प)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: ०४

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धत: ऑनलाइन / ई-मेलद्वारे अर्ज

अर्ज करण्याचा ई-मेल: dgm.admin@mahapreit.in

अर्ज करण्याची मुदत: १५ मे २०२६

अधिकृत वेबसाईट- mahapreit.in