Take a fresh look at your lifestyle.

एम.एस.ई.बी. सोलर ऍग्रो पॉवर मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ लिपिक (वित्त).

शैक्षणिक पात्रता- कार्यकारी अभियंता- विद्युत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवी आवश्यक + संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता- विद्युत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवी आवश्यक + संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

सहायक अभियंता- विद्युत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवी आवश्यक + संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.

पद संख्या: 07 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

अर्ज करण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन), चौथा मजला, प्रकाशगड कॉर्पोरेट कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१

अर्ज करण्याची मुदत- १९ मे २०२६.

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in