Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वे वित्त महामंडळात भरती

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट

2 असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Com (ii) ICAI / ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण

पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Com (ii) ICAI / ICMAI कडून CA/CMA किंवा MBA (Finance) / PG डिप्लोमा (Management-Finance)

पद संख्या- 23 जागा

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली/संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 01 मे 2026

अधिकृत वेबसाईट- irfc.co.in