Take a fresh look at your lifestyle.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भरती

0

पदाचे नाव 

1 डायरेक्टर-लीगल

2 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-चार्टर्ड अकाउंटंट

3 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-लीगल

4 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-कंपनी सेक्रेटरी

5 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-सस्टेनेबिलिटी

6 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-इकॉनॉमिक्स

7 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-इन्फ्रास्ट्रक्चर

8 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-IT

पद संख्या- 109 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 22 वर्षे अनुभव

पद क्र.2: CA

पद क्र.3: विधी पदवी

पद क्र.4: कंपनी सेक्रेटरी

पद क्र.5: Ph.D. (Sustainability)

पद क्र.6: (i) Ph.D. (Economics) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) B.E/B.Tech (Civil) किंवा आर्किटेक्चर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) B.E/B.Tech (Computer Science/IT) (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: दिल्ली/नोएडा/संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 एप्रिल 2026

अधिकृत वेबसाईट- www.icai.org