Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी पुन्हा एकदा सेवेत योगदान देण्याची सुवर्णसंधी!

कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२६

0

पदाचे नाव- सेवानिवृत्त अधिकारी

➡️ उप नगर नियोजक

➡️ उप अभियंता (यांत्रिक)

➡️ सहायक नगर नियोजक

➡️ सहायक अभियंता (यांत्रिक)

शैक्षणिक पात्रता- शासकीय किंवा अर्धशासकीय सेवांमधील वर्ग-१ किंवा वर्ग-२ पदांमध्ये उप अभियंता किंवा सहाय्यक अभियंता (यांत्रिक) म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

एकूण रिक्त पदे : १०

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : २० एप्रिल २०२६

अर्जाची अंतिम तारीख : ११ मे २०२६

अर्ज सादर करण्याचा पत्ता- कोल्हापूर महानगरपालिका (मुख्य इमारत) कार्यालय व नोंदणी विभाग, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट- kolhapurcorporation.gov.in