Take a fresh look at your lifestyle.

भारतीय निर्यात-आयात बँकेत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाची भरती

0

पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

UR SC ST OBC EWS

13 4 2 6 2

शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह MBA/PGDBA-फायनान्स किंवा CA.

एकूण 25 जागा

वयाची अट- 30 सप्टेंबर 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मार्च 20222

लेखी परीक्षा- एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.eximbankindia.in