Take a fresh look at your lifestyle.

10-12 वी, पदवीधारक विद्यार्थ्यीनींना संधी! ठाणे महानगरपालिकेत 124 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 प्रसाविका(ANM) – 103

2 परिचारीका(GNM)- 21

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM नर्सिंग कोर्स.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Sc नर्सिंग /GNM कोर्स.

वयाची अट-65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- ठाणे

फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400602

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 02 मार्च 2022 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in