MPSC गट ‘ब’ मुख्य परीक्षार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन
MPSC संयुक्त गट ‘ब’ 2025 मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धा परीक्षेतील यशस्वी अधिकारी नितीश पाटील (STI, 2024) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
“मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी?” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हे सत्र होणार असून, 17 मे रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करताना कोणत्या चुका टाळाव्या, वेळेचे नियोजन कसे करावे आणि प्रभावी तयारीची दिशा काय असावी याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.

मार्गदर्शक:
नितीश पाटील (STI पदी निवड, 2024)
📅 दिनांक: 29 मार्च
⏰ वेळ: सकाळी 11 वाजता
💻 माध्यम: Online + Offline
📍 ऑफलाईन ठिकाण:
चाणक्य मंडल, सदाशिव पेठ केंद्र, पुणे
नोंदणी अनिवार्य:
या सत्रासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी नाव नोंदणी आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर नोंदणी करावी:
https://forms.gle/c9Vjec4fTDvDTabg6
टेस्ट सिरीजची सुरुवात:
याशिवाय, MPSC गट ‘ब’ मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्व सरावाची उत्तम संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 08069015454
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य दिशा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन अत्यावश्यक असते. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.