Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे भरती

0

पदाचे नाव: वैद्यकीय समन्वयक, डायलिसिस तंत्रज्ञ

पद संख्या: 10 पदे

शैक्षणिक पात्रता- वैद्यकीय समन्वयक: BAMS / BUMS / BHMS

डायलिसिस तंत्रज्ञ: HSC (विज्ञान शाखेसह १०+२) आणि १ वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम / डायलिसिस तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी

नोकरी ठिकाण: रायगड

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: प्रशासकिय कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, मुख्य डाकघर समोर, बीच रोड अलिबाग जि. रायगड पिन-४०२ २०१

अर्ज करण्याची मुदत: ३१ मार्च २०२६

अधिकृत वेबसाईट- raigad.gov.in