साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 1700 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 पदवीधर अप्रेंटिस
2 टेक्निशियन अप्रेंटिस
3 फ्रेशर अप्रेंटिस (ऑफिस असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट,असिस्टंट माईन सर्व्हेअर, सिक्युरिटी गार्ड)
पद संख्या- 1700जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: माइनिंग इंजिनिअरिंग पदवी/BBA/BCA/B.Com/B.Sc
पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining/ Mine Surveying/ Civil/Electrical/ Mechanical)
पद क्र.3: 10वी/11वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: मध्यप्रदेश & छत्तीसगड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 31 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- secl-cil.in