Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत 1300 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A

2 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड

पद संख्या- 1300 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]

पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची मुदत: 19 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट- www.idbi.bank.in